गडचिरोली आणि चंद्रपूर येथे धुवांधार पावसाने जनजीवन विस्कळीत !
नगरपरिषद परिसरात, तसेच शहरात पाणी साचले होते. नागरिकांनी पाण्यातून मार्ग काढला. नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याची चर्चा नागरिकांत होती.
नगरपरिषद परिसरात, तसेच शहरात पाणी साचले होते. नागरिकांनी पाण्यातून मार्ग काढला. नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याची चर्चा नागरिकांत होती.
असा आदेश का द्यावा लागतो ?
महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा लागू झाला; मात्र त्यानंतर स्वत:ची माहिती प्रसारित करणे तर दूरच, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाने स्वत:चे संकेतस्थळही चालू केले नव्हते.
कित्येक दशकांपासून चालू असलेला माओवाद आणि नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !
काश्मीर, बंगाल आणि केरळ यांनंतर आता झारखंडही हिंदूंच्या हातातून निसटण्याच्या मार्गावर आहे. भारताचे इस्लामिस्तान करण्याचे वर्ष २०४७ चे ध्येय साध्य करण्यास धर्मांधांना बळ मिळेल !
सरकारने शिवप्रेमींच्या उद्रेकाची वाट न पहाता राज्यातील गडदुर्ग ‘अतिक्रमणमुक्त’ करण्यास प्राधान्य द्यावे !
रुग्णवाहिका १५ दिवसांत दुरुस्त का झाली नाही ? किंवा तिला पर्यायी व्यवस्था का दिली गेली नाही ? यासाठी उत्तरदायी असणार्यांवर कारवाई व्हायला हवी !
वर्ये, रामनगर येथे असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयाचा ठेका एका आस्थापनेला देण्यात आला आहे. या आस्थापनाकडून महाविद्यालयाचे करण्यात येणारे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून याविषयी नागरिकांनी अनेक वेळा…
गाडीचे ६ डबे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या अपघातानंतर २ रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या, तर ११ गाड्यांना दुसर्या मार्गावर वळवण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.