कल्याण – कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील प्रत्येक रेल्वेस्थानक भागातील रस्ते, परिसर हा ‘फेरीवाला’ आणि ‘वाहनकोंडी’ मुक्त ठेवण्यात यावा. पादचार्यांना राखीव असलेला हा भाग पादचार्यांसाठी खुला राहील, या दृष्टीने पालिकेसह वाहतूक, पोलीस यंत्रणा यांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
संपादकीय भूमिका :असा आदेश का द्यावा लागतो ? |