Gyanvapi : (म्हणे) ‘बाबरीविषयी संयम बाळगला, ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरू !’ – मौलाना तौकीर रझा
हिंदुनिष्ठांविरुद्ध कथित द्वेषयुक्त भाषण (हेट स्पीच) केल्याच्या प्रकरणी उठसूठ गुन्हा नोंदवणार्या पोलिसांना आता मौलाना तौकीर रझा यांचे हे वक्तव्य द्वेषयुक्त वाटत नाही का ?