हिंदु कुटुंबाच्या खडतर जीवनाचा अपलाभ उठवून केले धर्मांतर !
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे सरफराझ नावाचा मौलवी मंत्र-तंत्र करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. वर्ष २०१७ मध्ये त्याने एका हिंदु महिलेच्या खडतर जीवनाचा अपलाभ उठवत तिला हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. त्या वेळी तिची दोन्ही मुले अल्पवयीन होती. १८ वर्षांहून अधिक वय झाल्यानंतर आता पीडित महिलेच्या मुलाने पोलिसांत तक्रार करून संबंधित मौलवीवर धर्मांतराचे आरोप केले. त्यामुळे पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून मौलवीला अटक केली आहे.
तक्रारदार मुलाने सांगितले की, माझ्या आईने इस्लाम स्वीकारल्यानंतर आम्हालाही इस्लाम स्वीकारावा लागला. आम्ही ४ वर्षे इस्लामच्या चालीरिती पाळल्या; परंतु आता मात्र आम्ही पुन: हिंदु धर्मात प्रवेश केला आहे.
संपादकीय भूमिका
|
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !