कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू
होळी, ईस्टर, ईद हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात मनाई असेल.
होळी, ईस्टर, ईद हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात मनाई असेल.
केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !
जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास अनुमती देण्याविषयी निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.
मोगल आक्रमकांनी देशातील हिंदूंच्या सहस्रो मंदिरांवर अतिक्रमण करून त्यांची तोडफोड करून त्यावर नियंत्रण मिळवले आहे. धर्मांधांना अशा मंदिरांवरील नियंत्रण सोडावे लागणार असल्याने अशा प्रकारचा विरोध होत आहे.
कुणालाही पाठीशी घालण्याचे मुळीच कारण नाही. दोन्ही अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहेत.
भाजपचे प्रवक्ते आणि अधिवक्ता अश्विनीकुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणीच्या वेळी बजावली नोटीस !
प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या महाशिवरात्री उत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अधीन राहून मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला.
ब्रिटिशांना भारतातून हाकलले; मात्र भारतावर अधिकार गाजवण्याची खुमखुमी त्यांच्यात अजूनही दिसून येते. ब्रिटनला समजेल, अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे !
स्वित्झर्लंडमध्ये मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
छतरपूर (मध्यप्रदेश) येथील खांदिया गावात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने तिच्या आईने आणि काकाने आरोपीला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.