
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग भागात आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलाच्या एका सैनिकाला वीरमरण आले, तर अन्य एक सैनिक घायाळ झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून आतंकवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
या चकमकीत ठार झालेल्या सैनिकाची ओळख आशिक हुसेन अशी झाली आहे. ते ‘भारतीय रिजर्व्ह पोलीस’ दलाच्या बटालियनमध्ये तैनात होते. सध्या ते अमरनाथ यात्रेला सुरक्षा पुरवण्याचे काम करत होते. गोळी लागल्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला.
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !