एकाच छताखाली बेकरी उत्पादनांचे उत्पादन आणि बाजूलाच गोवंशियांची अवैध हत्या अन् विक्री !
‘सकल हिंदु समाज’ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

मोशी (पिंपरी-चिंचवड) – येथील आदर्शनगर परिसरातील गट नं. ४५४ मध्ये ‘अक्सा बेकरी’च्या नावाखाली गेल्या ५ वर्षांपासून चालू असलेला अत्यंत भयंकर, किळसवाणा आणि मानवी आरोग्यास घातक असा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच छताखाली बेकरी उत्पादनांचे उत्पादन आणि बाजूलाच गोवंशियांची अवैध हत्या अन् विक्री चालू असल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ जुलैच्या रात्री स्थानिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि ‘सकल हिंदु समाज’ यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या साहाय्याने या ठिकाणी धाड घालण्यात आली. यानंतर १९ जुलैला अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिवराज लोहार यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत बेकरीची अवस्था बिकट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कलम ३४ अन्वये व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
किळसवाणा प्रकार आणि धर्मांधांचा उद्दामपणा !या बेकरीमध्ये बनवले जाणारे टोस्ट, मफिन्स आणि इतर बेकरी पदार्थ अत्यंत घाणेरड्या अन् दूषित वातावरणात सिद्ध केले जात होते. ज्या ठिकाणी हे खाद्यपदार्थ सिद्ध होत होते, त्याच्या अगदी शेजारीच गोवंशियांचे मटण कापले आणि विकले जात होते. पिंपरी-चिंचवड शहरातील १०० हून अधिक दुकानांमध्ये हे दूषित आणि किळसवाणे पदार्थ प्रतिदिन पुरवले जात होते. |
पडताळणीत आढळलेली गंभीर आणि किळसवाणी वस्तूस्थिती
|

राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !