सचिन वाझे यांच्या अटकेचे प्रकरण

मुंबई – महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली असली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालण्याचे मुळीच कारण नाही. दोन्ही अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप असता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचे, कुणाला काढायचे, हे त्या पक्षाचे काम असते. जे दोषी असतील, ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेच्या प्रकरणात प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे केले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !