१२ वर्षांतून एकदा येणार्या कन्यागत महापर्वाच्या वेळी गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करत असल्याने त्या काळात कृष्णा नदीच्या पाण्याचा वायूमंडलावर होणारा परिणाम
कृष्णा नदीच्या पाण्याचे नमुने आणि काशी येथील गंगेच्या पाण्याचा नमुना यांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली.