Mahakumbh 2025 : हिंदु जनजागृती समितीने घेतली मलूक पीठाचे श्री राजेंद्र दास महाराज यांची भेट
या मंगलप्रसंगी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देत कुंभक्षेत्री असलेल्या समिती कक्षावर येण्यासाठी त्यांना निमंत्रणही देण्यात आले.
या मंगलप्रसंगी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देत कुंभक्षेत्री असलेल्या समिती कक्षावर येण्यासाठी त्यांना निमंत्रणही देण्यात आले.
समितीच्या कार्याला अनेक आशीर्वाद
विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढले गौरवोद्गार !
श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.
या वेळी सर्व संत-महंतांनी ‘आम्ही प्रदर्शन पहाण्यासाठी निश्चित येऊ’, असे सांगितले.
गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगल्याप्रकारे चालू आहे. समितीच्या कार्याविषयी मला माहिती आहे’, असे सांगून कार्याला आशीर्वाद दिला.
इसवी सनाच्या प्रारंभीच्या काळात भारतात सर्वत्र बौद्ध संप्रदायाचा प्रसार झालेला होता. वैदिक संस्कृतीवर कठोर आघात होत होते. सामाजिक विषमता, तसेच अकर्मण्यवाद शिगेला पोचला होता…
माध्यमे आणि ‘सोशल मिडिया इंफ्लूएन्सर’ महाकुंभामध्ये ‘कोण सुंदर साध्वी आहे ?’, ‘कुणाचे डोळे सुंदर आहेत ?’, हे दाखवत कुंभमेळ्याविषयी चुकीचे मत निर्माण करत आहेत. हे एक खोटे कथानक निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे का ?, अशी शंका येत आहे.
महाकुंभमेळा हे केवळ धार्मिक आयोजन नाही, तर दिव्य वैज्ञानिक भक्ती आणि अतीउच्च कोटीच्या साधनेचा महासंगम आहे, ज्या ठिकाणी व्यक्तीच नव्हे, तर चराचर आपल्या आतील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.
प्रयागराज येथे अगदी युगायुगांपासून कुंभमेळा भरत आहे. मोगलांच्या काळात कुंभमेळा चालू होता, त्यानंतर इंग्रजांच्या काळातही तो चालू राहिला. या कुंभमेळ्याला इंग्रजांनी विरोध केला होता.