Mosab Hassan Yousef : हिंदूंना कशाचीच अडचण नसते, तर बहुतांश हिंसेच्या घटनांमागे इस्लामवादीच का ?
हमासच्या संस्थापकाच्या मुलाचे वक्तव्य !
हमासच्या संस्थापकाच्या मुलाचे वक्तव्य !
कतारने जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या माजी अधिकार्यांना देहदंडाची शिक्षा देऊन भारताला आव्हान दिले आहे, हे भारत सरकारने लक्षात घेतले पाहिजे. आता भारताच्या कूटनीतीचा कस लागणार आहे.
कनेरिया जेव्हा पाक संघात खेळत होते, तेव्हा त्यांच्या सहकारी मुसलमान खेळाडूंकडून त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर कनेरिया यांनी वरील उत्तर दिले.
मुसलमान त्यांच्या धर्माच्या अवमानाविषयी किती संवेदनशील असतात आणि लगेच त्याचा विरोध करतात, हेच यातून दिसून येते. बहुतांश हिंदू मात्र त्यांच्या धर्माविषयी असंवेदनशील असतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
इस्रायलमध्ये मशिदीवर लावल्या जाणार्या ध्वनीक्षेपकाचा वापर ‘जिहाद’च्या आक्रमणाच्या आणि इतर हिंसक कामाच्या सूचनांसाठी केला जातो. काश्मीरमध्येही हीच पद्धत अवलंबली गेली होती. इस्लामिक आक्रमणकर्ते सर्व काही आधीच..
संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.
२४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वबोध ,व्यष्टी स्वबोध , समष्टी स्वबोध , विकृत स्वबोध आणि हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
जोगी समुदायाने १० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांना भीती दाखवून आणि आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते.
‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे ! गोव्यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्वेषण करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे.