China Mosques : गेल्या ३ वर्षांत चीनमधील निंग्जिया प्रांतात १ सहस्र ३०० मशिदी करण्यात आल्या बंद !
अनेक मशिदींचे घुमट आणि मिनारे तोडली !
मुसलमान देशांचा सोयीस्कर कानाडोळा !
अनेक मशिदींचे घुमट आणि मिनारे तोडली !
मुसलमान देशांचा सोयीस्कर कानाडोळा !
‘तुम्हाला काय वाटते की, केवळ पाकिस्तानच तुमचा शत्रू आहे ? भारताचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांपेक्षा बांगलादेशातील मुसलमान अधिक आनंदी झाले आहेत.’
जगाच्या इतिहासात धर्मयुद्ध केवळ एकदाच लढले गेले आणि तेही या जम्बुद्वीपावर लढले गेले. जग त्या धर्मयुद्धाच्या इतिहासाला आज ‘महाभारत’ म्हणून ओळखते. या विश्वात मानवाच्या कल्याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. सनातन, म्हणजे अक्षय आणि त्रिकालबाधित आहेत.
हिंदूंनो, आपली भावी पिढी हिंदु म्हणून रहाण्यासाठी आतापासूनच त्यांना धर्मशिक्षण द्या !
इस्रायलच्या आक्रमणामध्ये शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू होत आहे; पण कोणताही इस्लामी देश या पॅलेस्टिनी लोकांना आपल्या देशात आश्रय देण्यास सिद्ध नाही.
महंमद इम्रान महंमद युसुफ खान, महंमद युनुस महंमद याकूब, कादीर दस्तगीर पठाण, समीब काझी, जुल्फीकार अली बडोदावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन अशी आतंकवाद्यांची नावे आहेत.
उत्तराखंडसारख्या देवभूमी राज्यात ही स्थिती असेल, तर देशातील अन्य राज्यांमध्ये काय स्थिती असेल ?, याची कल्पना करता येत नाही !
पॅलेस्टाईनच्या जिहादी गटांनी इस्रायलच्या विरोधात कोणतीही पूर्वसूचना न देता आक्रमण करत ‘अघोषित युद्ध’ चालू केले. हमासच्या आतंकवाद्यांनी ‘केवळ नागरिकांना लक्ष्य केले’, असे नाही, तर अमानुषपणे हत्या करणे, अपहरण आणि बलात्कार करणे इत्यादी क्रूर अपप्रकार केले.
अफगाणी आश्रितांची ही अवस्था पाहिल्यानंतर ‘कठीण समय येता, कोण कामास येतो ?’, या उक्तीची प्रचीती येते !
हिंदूंना अन्य धर्मियांच्या सहअस्तित्वाची अडचण नसते. ख्रिस्ती, ज्यू यांनाही नसते; मग प्रत्येक वेळी इस्लामवाद्यांकडूनच हिंसाचार का केला जातो ?, असा प्रश्न हमासच्या सहसंस्थापकाचा मुलगा मोसाब हसन यूसुफ याने उपस्थित केला आहे.