१० वर्षांपूर्वी केला होता इस्लामचा स्वीकार !

मुझफ्फरपूर (बिहार) – येथे १० कुटुंबांतील ७० लोकांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. या सर्वांनी मौलवी आणि मुसलमान नेते यांच्या सांगण्यावरून इस्लाम स्वीकारला होता. आता येथील शरवीर आश्रमामध्ये त्यांचे शुद्धीकरण करून हिंदु धर्मात परत घेण्यात आले.
उत्तर प्रदेश के जिला मुजफ्फरनगर में 10 मुस्लिम परिवारों की घर वापसी TV9 चैनल की वीडियो जय हो सनातन धर्म की pic.twitter.com/s16JjqUho0
— Saumitra Gupta (@Saumitr13578612) September 24, 2023
आश्रमाचे स्वामी मृगेंद्र सिंह यांनी सांगितले की, येथील जोगी समुदायाने १० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांना भीती दाखवून आणि आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते. आता त्यांना पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा झाल्यावर ते येथे आले होते.
स्त्रीत्वाचा उत्सव !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !