महिला पोलीस अधिकार्याला धमकी देत पिंपरी येथील कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न
जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच अशी अनैतिक कृत्य होत असतील, तर असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी काय राखणार ?
जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच अशी अनैतिक कृत्य होत असतील, तर असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी काय राखणार ?
‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये.
नंदुरबार, सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासनास निवेदन
चाफळ येथील माथणेवाडी रस्त्यावर अनधिकृतपणे मुरुम उत्खनन चालू होते. ही माहिती मिळाल्यावर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत १० ब्रास मुरुम, १ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर कह्यात घेत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला.
धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची आणि जनतेची फसवणूक केल्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी केली.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे – मंत्री हसन मुश्रीफ
हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! प्रत्येक न्यायहक्कांसाठी हिंदूंनी आवाज उठवल्यावर प्रशासन आणि राज्य सरकारे यांना जाग येते, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. हे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
‘आम्ही कोणत्याही नियमांचे पालन करणार नाही आणि आम्हाला कुणी विचारणा केली, तर आम्ही धार्मिक घोषणा देऊन घाबरवणार’, अशा मनोवृत्तीचे जगभरातील धर्मांध !
ग्रामीण भागातील विशेषतः डोंगरी भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारती या संदर्भात विविध प्रश्न आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.