लोकांना ठार मारण्याचीही दिली धमकी !
‘आम्ही कोणत्याही नियमांचे पालन करणार नाही आणि आम्हाला कुणी विचारणा केली, तर आम्ही धार्मिक घोषणा देऊन घाबरवणार’, अशा मनोवृत्तीचे जगभरातील धर्मांध !

फ्रँकफर्ट (जर्मनी) – येथील विमानतळावर एका ३८ वर्षीय व्यक्तीला मास्क न घातल्यावरून विचारणा करण्यात आल्यावर त्याने ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यास चालू करत लोकांना ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पळू लागला.
Muslim Man shouting “Allah-O-Akbar, I will kill you all” sparks mass evacuation and armed response at Germany’s Frankfurt International Airport after police confronted him for not wearing a mask. https://t.co/37EvkU6Gpt
— Tarek Fatah (@TarekFatah) January 17, 2021
यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ रिकामी करून सील केले आणि त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. तो स्लोवोकिया या देशाचा रहिवासी आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !