पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात रूपांतर करून सकारात्मक पालट घडवूया ! – आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात

भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित करावा ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महामंडळाची स्थापना व्हावी, संबंधित ठिकाणी अतिक्रमण होत असतांना जे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी कार्यरत होते, त्यांच्यावरही कारवाई होऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा.

कोहिनूर हिरा ब्रिटिशांच्या गडद क्रूर वसाहतवादी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो !

पत्रकार नरिंदर कौर यांनी कोहिनूर हिर्‍यासंदर्भात मांडलेल्या स्पष्ट भूमिकेसाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. आर्थिकदृष्ट्या ब्रिटनला मागे टाकणार्‍या भारताने आता कोहिनूर हिरा परत करण्यास ब्रिटनला भाग पाडले पाहिजे !

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

परकियांचा सामना करण्यासाठी अफझलखान वधाचा अभ्यास करणे आवश्यक ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

अफझलखानाच्या कबरीभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाचे उच्चाटन झाल्याबद्दल आनंद आहे. अफझलखानाबद्दलच्या असत्य, नादान प्रचारातून महाराष्ट्र पुन्हा बाहेर येईल की नाही, अशी भीती प्रत्येक इतिहास अभ्यासकाच्या मनात होती; मात्र . . .

सह्याद्री प्रतिष्ठानने दाभोळ बंदरातील तोफांच्या संवर्धनाची केली मागणी

अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनानेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करायला हवे !

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !

आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्‍या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’

गड आला; पण सिंह गेला !

‘माघ कृष्ण नवमी या दिवशी छत्रपती शिवरायांचा विश्वासू सेवक तानाजी मालुसरे हे कोंढाणा किल्ला सर करत असता धारातीर्थी पडले. आपला भाऊ सूर्याजी, वृद्ध शेलारमामा आणि निवडक ३०० मावळे यांसह तानाजी माघ कृष्ण नवमीच्या काळोख्या रात्री कोंढाण्याच्या पायथ्याशी आले….

श्रीसमर्थांच्या चळवळीची गतीसूत्रे

कोणत्याही महापुरुषाच्या विचाराचा मागोवा घेतांना त्याचा कालिक संदर्भ दृष्टीआड करता येणार नाही. समर्थांचा संपूर्ण कार्यकाळ हा आणीबाणीचा होता. कठोर आणीबाणीचा काळ ! आचार-विचारांची सामान्य स्थितीतील आणि आणीबाणीतील तर्‍हा यांत पुष्कळ अंतर असते…..