हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित भावाने संघटितपणे कार्य करणार !

थे १५ आणि १६ ऑगस्ट अशी दोनदिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळा’ पार पाडली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी उत्तम ‘हिंदु राष्ट्र संघटक’ बनण्याचा आणि नियमित साधना करण्याचा निर्धार कार्यशाळेतील धर्मप्रेमींनी केला.

साधना करून हिंदु राष्ट्र संघटक बनणार आणि समाजात हिंदु राष्ट्राचा जास्तीतजास्त प्रसार करणार !

अमरावती येथे १२ आणि १३ ऑगस्ट अशी दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली. उत्तम संघटक बनण्यासाठी साधना करून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रकियाही राबवणार, असा निर्धार येथे करण्यात आला.

पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमींनी आयोजित केलेल्या सभेला २०० हून अधिक जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

येथील धर्मप्रेमींनी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून हिंदूंना ‘हिंदु धर्माचे महत्त्व, हिंदु धर्माच्या सद्यस्थितीवरील उपाय आणि धर्मरक्षण’ या संदर्भात माहिती होण्यासाठी १४ ऑगस्टला येथे सभेचे आयोजन केले होते

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी बेंगळुरू येथे महामृत्यूंजय अन् धन्वंतरि याग

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी,

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या होणार्‍या सूक्ष्मातील युद्धाचे वैशिष्ट्य

या युद्धात हिंदुत्वनिष्ठ जे युद्ध करतील, ते अधिकतर भक्तीभावाच्या स्तरावर असेल आणि त्यामुळे तेही जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटतील.

सर्वधर्मसमभाव हा शब्दप्रयोगच चुकीचा !

हिंदुबहुल हिंदुस्थानात राजकारणी, राज्यकर्ते आणि काही खुळचट हिंदू सर्वधर्मसमभावाचा डांगोरा पिटतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभण्यासाठी औदुंबर (जिल्हा सांगली) येथे अभिषेक आणि प्रार्थना

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी दत्तक्षेत्र असलेल्या औंदुबर येथे श्रीदत्तगुरूंच्या चरणी पंचामृत महाभिषेक, आरती आणि प्रार्थना करण्यात आली.

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घ आयुरारोग्यासाठी मोर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथे पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ संपन्न

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे, या उद्देशाने सनातनचे संत पू. वैद्य विनय भावे यांच्या मोर्डे गावातील घरी २१ जुलै या दिवशी पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करण्यात आला.

सध्याचे राजकारणी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी राज्यकर्ते अन् हिंदु राष्ट्रातील साधना करणारे राज्यकर्ते

‘मुसलमानांच्या संघटितपणामुळे त्यांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी सध्याचे राजकारणी त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राजकारणी भौतिक दृष्टीनेच विचार करत असल्यामुळे त्यांना मतदारच सर्वस्व वाटतो आणि त्यामुळे ‘मतदार दुखावला तर काय होईल ?’, अशी राज्यकर्त्यांना स्वतःच्या भवितव्याची काळजी वाटते.


Multi Language |Offline reading | PDF