लोकसभेत ‘पॅलेस्‍टाईन’ विजयाच्‍या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !

भारतीय राज्‍यघटनेच्‍या अनुच्‍छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्‍याही सदस्‍याने अन्‍य कुणाल्‍याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. यानुसार त्‍यांचे सदस्‍यत्‍व रहित होते.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्सव – द्वितीय दिवस (२५ जून) : अनुभवकथन आणि उपासनेचे महत्त्व

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करू ! – आचार्य चंद्र किशोर पराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी, बिहार

Sonakshi Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाह लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा !

या विवाहाला सामाजिक माध्यमांवरून विरोध केला जात होता. या पार्श्‍वभूमीवर पाटलीपुत्र येथे रस्त्याच्या कडेला मोठमोठे फलक लावून या विवाहाला विरोध केला जात आहे.

हिंदूंना खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ते यांनी हाणून पाडला !

हिंदूंना खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ! सरकारने यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

सकल हिंदु समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढून निषेध !

गोहत्येच्या विरोधात रायगड जिल्ह्यातील सकल हिंदु समाजाच्या वतीने महाड चवदार तळे ते प्रांत कार्यालय महाड असा भव्य महामोर्चा काढण्यात आला. गोमातेच्या रक्षणार्थ काढलेल्या मोर्च्यात सहस्रो हिंदु माता, भगिनी आणि हिंदु बांधव यांनी सहभाग घेतला होता.

‘वक्फ बोर्ड’ रहित करा यांसह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आमरण उपोषण करणार

वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सरकार देत असलेला निधी विधानसभेत ठराव करून कायमस्वरूपी बंद करावा, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करण्यात यावा, मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढावेत, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावेत इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

अखेर सांगली येथील वटवृक्षाच्या कट्ट्यावरील ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके महापालिकेने हटवले !

वटपौर्णिमेला शेकडो महिलांकडून वटवृक्षाची मनोभावे पूजा ! हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा केला नसता, तर हा वटवृक्ष मुक्त झालाच नसता !

रत्नागिरी जिल्ह्यातील ३० विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३८ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होणार !

लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची ‘इकोसिस्टीम’ निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे.

विशाळगडावर ‘बकरी ईद’च्या दिवशी पशूबळी नाही !

हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !

श्रीराममंदिरानंतर आता ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात २४ जूनपासून चालू होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सोलापूरमधील हिंदुत्वनिष्ठही सहभागी होणार