रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दलाचे मोर्चाद्वारे निवेदन

रिंकू शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्या आक्रमणकर्त्यांवर रासुका लावून त्यांना फाशी देण्यात यावी.

मशिदी मुसलमान आणि चर्च ख्रिस्ती चालवतात; मग हिंदूंना मंदिरे चालवण्याचा अधिकार का नाही ? – केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन्

बहुसंख्य समुदायावर लादलेली धर्मनिरपेक्षता इतर धर्मांसाठी नाही. मार्क्सवादी आणि काँग्रेस चे नेते मानसिक संतुलन गमावल्यासारखे वागत आहेत.

इस्लाम हा आतंकवादी आणि ढोंगी धर्म ! – कुवेतची गायिका इब्तिसाम हामिद

इब्तिसाम हामिद यांनी इस्लामचा त्याग करून स्वीकारला ज्यू धर्म !

आंदोलन करण्याचा अधिकार म्हणजे वाटेल तेथे, वाटेल तेव्हा धरणे देता येत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुठेही निदर्शने करता येतात; मात्र प्रदीर्घ काळासाठी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांसाठी सार्वजनिक स्थळी दीर्घकाळ ठिय्या देता येत नाही. विशेषकरून इतरांच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम होत असेल, अशा जागी.’

नगरपालिका उपाध्यक्ष हाजी रशीद यांसह ६ जणांना अटक

तलवारी नाचवण्याची मुजोरी धर्मांधांमध्ये किती प्रमाणात आहे, हेच यावरून लक्षात येते. ही मुजोरी नष्ट करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार ? केवळ अटक होऊन असे प्रकार थांबणार नाहीत. पोलिसांनी यासाठी केलेली कडक कारवाई सर्वांना सांगितली पाहिजे !

बेंगळुरू येथील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवि हिला अटक

भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते.

जम्मू बस आगारामध्ये सापडली ७ किलो स्फोटके !

पुलवामा येथील आक्रमणाला २ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्‍वभूमीवर आतंकवाद्यांकडून आक्रमण करण्याचा कट रचला जात होता

काँग्रेसींचे धर्मांधप्रेम जाणा !

मी श्रीराममंदिरासाठी पैसे दिल्याचे वृत्त रा.स्व. संघाने पसरवले आहे. या वृत्तामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची क्षमा मागतो, असे विधान केरळमधील काँग्रेसचे आमदार एल्धोस कुन्नाप्ली यांनी केले.

हिंदूंच्या पाठीत ‘खंजीर’ !

जात-पात, संप्रदाय, पद, पक्ष, संघटना आदी सर्व भेद बाजूला सारून बलशाली हिंदूसंघटन होण्यास सुसज्ज व्हायला हवे. तर आणि तरच कुणी हिंदूंकडे वाकड्या दृष्टीने पहाण्यास धजावणार नाही. असे झाले, तरच आगामी काळात कुणी ‘रिंकू शर्मा’ झालेले पहायला मिळणार नाही.

केरळच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाकडून पत्नीला तोंडी तलाक

कमाल पाशा यांनी धमकी दिली होती, ‘जर तू तलाक देण्यास नकार दिला, तर याचे परिणाम फार वाईट होतील.’