
क्वेटा (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटामधील एका हॉटेलच्या वाहनतळामध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण घायाळ झाले. ठार झालेल्यांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे.
An explosion in a luxury hotel hosting a Chinese ambassador in #Pakistan’s southwestern city of #Quetta killed five people and injured more than a dozen, a hospital spokesperson said Thursday https://t.co/CFp32jG1OY
— Arab News Pakistan (@arabnewspk) April 22, 2021
या हॉटेलमध्ये चिनी राजदूत त्यांच्या शिष्टमंडळासमवेत थांबले होते; मात्र स्फोट झाला होता, त्यावेळी चिनी राजदूत आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये नव्हते. हे आक्रमण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !