अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक प्रमाण !

बेंगळुरू – वेश्याव्यवसाय चालत असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड घालून मूळचे बंगाल येथील असलेल्या तिघा धर्मांधांंना अटक केली आहे. नौशाद अली, रियाजुल शेख आणि समीर अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी वेगळ्या नावावर आधारकार्ड बनवून महिलांना फसवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे पोलिसांनी सांगितले. धाड टाकल्यावर वेगळ्या नावांची ११ आधारकार्ड आणि काही ओळखपत्रे मिळाली. ती कह्यात घेऊन वेश्या व्यवसायात अडकलेल्या २ महिलांची सुटका करण्यात आली.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !