Kanpur NEET Girl Rape : कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘नीट’चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीवर मुसलमान शिक्षकाकडून बलात्कार

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना

(एन.ई.ई.टी. (नीट) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फरमेशन टेक्नॉलॉजी – राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था)

अटक करण्यात आलेले आरोपी

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील काकादेव परिसरातील एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘नीट’ परीक्षेचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचे अश्‍लील व्हिडिओ बनवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी साहिल सिद्दीकी आणि विकास पोरवाल या २ शिक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

ही घटना एक वर्षापूर्वीची आहे. शिक्षक साहिल याने या विद्यार्थिनीला ख्रिस्ती नवीन वर्ष साजरा करण्यानिमित्त आयोजित मेजवानीसाठी बोलावले होते. त्या वेळी साहिल याने या मुलीला अमली पदार्थ घालून शीतपेय पिण्यास दिले. त्यामुळे विद्यार्थिनीला गुंगी आली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून तिचे अश्‍लील व्हिडिओ बनवले.

संपादकीय भूमिका

अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात पुरून नंतर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !