पाकिस्तानचा ‘गरीब २०’मध्ये नक्कीच समावेश होईल !
पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती !