नाव पालटल्याने दुसर्याचे घर स्वतःचे होत नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर
चीनला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला समजेल अशा भाषेतच आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे !
चीनला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला समजेल अशा भाषेतच आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे !
मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
मोदींची गॅरंटी (हमी) देशात, तसेच विदेशातही चालते. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. देशाविषयी अभिमानाची भावना पूर्वीपेक्षा अधिक आहे आणि लोकांचा विश्वासही वाढला आहे.
भारत समुद्री दरोडेखोर आणि आतंकवादी यांच्याशी लढत राहील ! – पंतप्रधान मोदी
जगाला शहाणपण शिकवणारी अमेरिका आणि युरोपीय देश यांसारख्या स्वयंघोषित शहाण्यांना भारताने अशाच प्रकारे सुनावून त्यांना त्यांची जागा दाखवून देत राहिले पाहिजे !
रशिया-युक्रेन युद्धावरील भारताच्या भूमिकेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंंकर यांचे प्रत्युत्तर !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !
राजा प्रजाहितदक्ष असला की, जनतेचे रक्षण होते. अशा वेळी प्रजाहितदक्ष चक्रवर्ती राजांचा पुरातन काळ आठवल्याविना रहात नाही. अशा वेळी भारत लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरु होईल, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल, अशी आशा बाळगूया !’
पाकिस्तानमध्ये शहबाज शरिफ सरकारच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस्. जयशंकर यांनी दक्षिण आशियाई सहकार्य संघटना अर्थात् ‘सार्क’चे त्वरित पुनरुज्जीवन करण्याची शक्यता नाकारली आहे.
येथे आयोजित जयशंकर त्यांच्या ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकाच्या कार्यक्रमात बोलत होते.