‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ असा फलक परिधान केलेल्या आमदार रवि राणा यांच्या प्रवेशामुळे विधानसभेत गदारोळ
अपक्ष आमदार रवि राणा यांनी ‘शेतकर्यांचे मरण, हेच राज्य सरकारचे धोरण ! उद्धवा, अजब तुझे सरकार’, या लिखाणाचा फलक परिधान करून प्रवेश केल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला.