
मुंबई – अपक्ष आमदार रवि राणा यांनी ‘शेतकर्यांचे मरण, हेच राज्य सरकारचे धोरण ! उद्धवा, अजब तुझे सरकार’, या लिखाणाचा फलक परिधान करून प्रवेश केल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवि राणा यांना कडक शब्दांत समज दिली. या वेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवि राणा यांनी केलेली कृती अयोग्य असून त्यांच्या भावना शासनाने समजून घ्याव्यात’, असे वक्तव्य करून राणा यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर सभागृहातील गोंधळ थांबला.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !