SC Slams Punjab Govt : सुधारणांद्वारे सिद्ध केलेला पर्यावरण संरक्षण कायदा, हा दंतहीन आहे !
‘पंजाबमधील ज्या अधिकार्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्याविरुद्ध खटला चालवा. ‘३ वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
‘पंजाबमधील ज्या अधिकार्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्याविरुद्ध खटला चालवा. ‘३ वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
इस्लामी विद्यापिठांमध्ये हिंदू त्यांचे सण साजरे करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्या मंदिरात इफ्तारची मेजवानीही आयोजित केली जाते. हा आत्मघाती सर्वधर्मसमभाव हिंदूंना नष्ट करणार, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्यांविरुद्ध तत्परतेने कृती करणार्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! असे धर्मप्रेमी हीच सनातन धर्माची खरी शक्ती आहे !
समाजाची नीतीमत्ता आणि वैचारिक पातळी कोणत्या थराला गेली आहे, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नाही का ?
हे राष्ट्रद्रोही कोण, हे जगजाहीर असून अशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असेच सर्वसामान्य हिंदु जनतेला वाटते !
भारत आणि चीन यांच्यामधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेविषयी दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये पुन्हा गस्त घालण्यावर एकमत झाले आहे.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने शिक्षण हक्क कायद्याचे पालन न केल्यामुळे सरकारी अनुदानित मदरसे बंद करण्याची शिफारस केली होती. या शिफारसीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
रेल्वेत कर्मचार्यांची न्यूनता जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत विद्यमान कर्माचार्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.
हिंदु पुनरुत्थान हाेण्यासाठी हिंदूसंघटन आणि हिंदूंची ‘इकोसिस्टम’ यांसमवेतच हिंदु समाजाने साधनारत होणे आवश्यक !
स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. हे पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.