Chhatrapati Shivaji Maharaj Centre In JNU : देहलीतील जे.एन्.यू.मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने केंद्र चालू होणार !
गनिमी युद्ध धोरण आणि शासन कौशल्य, यांवर संशोधन होणार !
गनिमी युद्ध धोरण आणि शासन कौशल्य, यांवर संशोधन होणार !
न्यायालय हिंसाचाराद्वारे न्याय देत नाही, तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. दुसर्या हातातील तराजू योग्य आहे, जे प्रत्येकाला समान न्यायाचे प्रतीक आहे.
रेल्वे मंत्रालयाने तिकीटाच्या आरक्षणाच्या नियमात पालट करत आता ते १२० दिवसांआधी नव्हे, तर ६० दिवसांआधी (प्रवासाचा दिवस सोडून) मिळणार असल्याची माहिती दिली.
सरन्यायाधीश चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ या दिवशी निवृत्त होणार आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव ज्येष्ठता सूचीत आहे.
भविष्यात ‘हा देश ‘वक्फ बार्डा’च्या भूमीवर उभा आहे’, असे म्हटल्यास आणि काँग्रेससह सर्व हिंदुविरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिल्यास आश्चर्य वाटू नये !
यानंतर भारतात आलेल्यांना देशाबाहेर काढण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे का ?
लॉरेन्स बिष्णोई टोळीने देहलीतील मारेकर्यांना हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे !
बैठकीत कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा अधिकार केंद्र सरकार नियुक्त संसदीय समितीला असल्याने यावरील आक्षेप चुकीचाच होय !
हिंदु सणांच्या वेळीच प्रदूषणाची आठवण होणारे हिंदुद्रोही ‘आप’चे सरकार !
इस्रायल आणि अमेरिका ज्याप्रकारे त्यांच्या शत्रूंना दुसर्या देशात घुसून ठार मारतात, त्याप्रकारे आता भारताने कॅनडाला असे आवाहन करण्यापेक्षा कॅनडात घुसून तेथील खलिस्तान्यांना ठार मारावे, असेच राष्ट्रप्रेमी भारतियांना वाटते !