Narendra Modi : सायबर धमक्यांना बळी पडू नका ! – पंतप्रधान मोदी

सध्या अनेक लोकांना भ्रमणभाषवर संपर्क केला जातो आणि त्यांनी काहीतरी गंभीर गुन्हा केल्याचे भासवून त्यांना अटक होऊ शकते, असे सांगून भय दाखवले जाते. अटक होऊ नये, यासाठी त्यांना काही रक्कम अमूक बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते.

हा संसदेचा अधिकार आहे ! – सर्वोच्च न्यायालय

अन्य कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचा उत्तराधिकार कायद्यात समावेश  होऊ शकतो कि नाही ?, हे ठरवण्याचा अधिकार केवळ देशाच्या संसदेला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना म्हटले.

Delhi LoveJihad Girl Murder : गर्भवती हिंदु प्रेयसीची मुसलमान प्रियकराकडून निर्घृण हत्या !

आणखी अशा किती घटना घडल्यावर संपूर्ण देशात कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा होणार आहे ?

Rashid Alvi : (म्हणे) ‘हिंदूंनी बेकायदेशीर मशिदींच्या विरोधात आवाज उठवला, तर गृहयुद्ध होईल !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी

ही अल्वी यांनी हिंदूंना दिलेली एकाअर्थी धमकीच आहे. ‘आम्ही बेकायदेशीर मशिदी बांधल्या, तरी तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवायचा नाही आणि उठवला, तर गृहयुद्ध होईल’, असेच त्यांना म्हणायचे आहे, हे लक्षात घ्या !

Vishwaprasanna Theertha Swami : (म्‍हणे) ‘पेजावर स्‍वामींनी भगवे कपडे त्‍यागल्‍यास त्‍यांना धडा शिकवू !’ – बी.के. हरिप्रसाद, कांग्रेसचे आमदार

श्री विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी हे सबंध हिंदु समाजाचे संत आहेत. त्‍यामुळे केवळ ब्राह्मणांनी नव्‍हे, तर सर्वांनीच त्‍यांना पाठिंबा दिला पाहिजे !

Flight Bomb Threats In India : देशात एकाच दिवसात ९५ विमानांना बाँबने उडवण्याची धमकी

देशभरातील ९५ विमानांना बाँबने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये २० एअर इंडिया, २० इंडिगो, २० विस्तारा आणि २५ आकाशा यांच्या विमानांचा समावेश आहे. याखेरीज ‘स्पाइसजेट’च्या ५ विमानांना आणि अलायन्स एअरच्या ५ विमानांनाही धमक्या मिळाल्या आहेत.

Amit Shah : सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा देशव्यापी स्मरणोत्सव साजरा होणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सरकार २०२४ ते २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांचा देशव्यापी स्मरणोत्सव विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करणार आहे.

संपादकीय : विमानात बाँब : भारतद्वेषी षड्यंत्र !

हिंदुत्वनिष्ठांच्या खात्यांवर बंदी आणणारे ‘एक्स’ हे विमानात बाँबची धमकी देणार्‍या राष्ट्रघातकी खात्यांवर बंदी आणत नाही, हे लक्षात घ्या !

RSS leader Indresh Kumar : वक्‍फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालत असून बोर्ड भ्रष्‍टाचाराचा अड्डा आहे !

असे वक्‍फ बोर्ड विसर्जित करून त्‍याद्वारे भूमी लाटणार्‍या संबंधितांवर सरकारने कारवाई करणे आवश्‍यक !

Indian Airline Industry Under Bomb Threats : विमानांमध्ये बाँब असल्याची अफवा रोखण्यासाठी तुम्ही काय केले ?

सरकारचा ‘एक्स’ आणि ‘मेटा’ या सामाजिक माध्यम आस्थापनांना प्रश्‍न ! तुम्ही या धोकादायक अफवा रोखण्यासाठी काय केले ? खरेतर तुम्ही गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहात, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे, असा आरोपही मंत्रालयाने केला.