नवी देहली – १४ मार्च या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि युरोपचा पश्चिम भाग, ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश, अटलांटिक आणि प्रशांत महासागर या प्रदेशात दिसेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.
(संदर्भ : दाते पंचांग)