पंतप्रधान मोदी ‘अहमदाबाद’चे ‘कर्णावती’ करण्यास का नकार देत आहेत ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला. (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झालेले नाही) पंतप्रधान मोदी हे नामांतराची कार्यवाही करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी वर्ष २०१३ मध्ये मुख्यमंत्री असतांना केंद्राला ‘कर्णावती’ असे नाव देण्यास सुचवले होते

मुसलमान पुरुषांना बहुविवाह करण्यास मान्यता देऊ नये ! – देहली उच्च न्यायालयात जनहित याचिका

यावर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे.

जगभरात वर्ष २०२१ मध्ये २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे जंगल नष्ट !

जगभरात वर्ष २०२१ मध्ये प्रत्येक मिनिटाला १० फुटबॉल मैदानाएवढे वनक्षेत्र नष्ट झाले. त्याचे क्षेत्रफळ २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे म्हणजे उत्तरप्रदेश राज्याएवढे आहे.

पाश्चात्त्य देशांनी दरोडेखोरांसारखे येऊन भारताला लुटले ! – केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

आपल्यातील अनेकांनी दुसऱ्या देशात ‘अवमानाचे शतक’ हा शब्द ऐकला असेल. वास्तविक भारताला २ शतके पाश्चात्त्य देशांचा अवमान सहन करावा लागला आहे. १८ व्या शतकामध्ये पाश्चात्त्य देश दरोडेखोरांसारखे भारतात आले आणि त्यांनी अनुमाने १९० वर्षे राज्य केले.

समान नागरी कायदा राज्यघटनाविरोधी ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा थयथयाट !

समान नागरी कायदा केल्यामुळे मुसलमानांना अनेक बायका करणे, अनेक मुले जन्माला घालणे आदी गोष्टी करण्यास मिळणार नसल्यानेच त्यांच्या संघटना याला विरोध करत आहेत !

देहलीतील ४० गावांची इस्लामी नावे पालटण्याचा प्रस्ताव आप सरकारला देणार ! – भाजप

केवळ देहलीतीलच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील गुलामीची दर्शक असणारी इस्लामी नावे पालटण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे यांनी प्रयत्न केला पाहिजे !

हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टम’ समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !  

अशी मागणी हिंदूंना पुनःपुन्हा करावी लागू नये. याविषयी सरकारनेच आता ठोस पावले उचलून कारवाई करणे आवश्यक !

अनधिकृतांचे पाठीराखे !

अनधिकृत बांधकामे ! अशा ठिकाणांहून देशविरोधी कारवाया चालत असल्याचे आतापर्यंत अनेकदा उघड झाले आहे. जहांगीरपुरीतील दंगल हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे ही समस्या केवळ अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीने न हाताळता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हाताळणे, ही काळाची आवश्यकता आहे !

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

राजधानी देहलीतून देशाचा कारभार हाकला जात असतांना त्याच शहरात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होते, हे सरकारी यंत्रणेला लज्जास्पद !