
नवी देहली – काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला. (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झालेले नाही) पंतप्रधान मोदी हे नामांतराची कार्यवाही करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी वर्ष २०१३ मध्ये मुख्यमंत्री असतांना केंद्राला ‘कर्णावती’ असे नाव देण्यास सुचवले होते, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
(म्हणे) ‘पंतप्रधानांनी प्रश्नपत्रिका फुटीचे उत्तरदायित्व निश्चित केलेच नाही !’ – Congress
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !