हेरगिरीच्या प्रकरणी भारतीय वायूदलाच्या सैनिकाला अटक
अशा सैनिकांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे अन्य कुणाचे अशी चूक करण्याचे धाडस होणार नाही !
अशा सैनिकांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे अन्य कुणाचे अशी चूक करण्याचे धाडस होणार नाही !
गेल्या ७४ वर्षांत केवळ देहलीतीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील गावे, शहरे, रस्ते आदींना असलेली आक्रमकांची नावे का पालटण्यात आली नाहीत ? आणि आताही ती पालटण्याची मागणी का करावी लागते ?
संघटनांनी म्हटले की, कुतूबमिनारजवळील हिंदूंची आणि जैनांची मंदिरे पाडून ‘कुव्वत-उल्-इस्लाम मशीद’ बांधण्यात आली आहे. आजही येथे देवतांच्या मूर्ती आहेत. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या मूर्तींची पुनर्प्रतिष्ठापना केली पाहिजे.
भारतीय सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहे. सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भक्कम स्थितीत आहे. सीमाप्रश्नाचे निराकरण हे मुख्य सूत्र आहे. सीमाप्रश्न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पहातो.
हिंदु जनजागृती समितीचे उत्तर भारतातील ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ देहलीमध्ये पार पडले !
कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या संदर्भात औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. ज्ञानवापी मशिदीमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्याला मुसलमानांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
बंगालच्या उपसागरात, तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय पालटांमुळे पावसाळा लवकर येणार आहे, असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेने वर्तवला आहे.
पुन्हा मोठ्या प्रमाणात चालू झालेली खलिस्तानी आतंकवाद्यांची वळवळ ठेचून काढण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
देहली राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात आल्यावर सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून त्याला सहमती दर्शवण्यात आली आहे.
धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी कोणतेही कारण चालते, त्याचेच हे एक उदाहरण !