जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करू नये !
जुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते.
जुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते.
देवगड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये ४ कर्मचार्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या रकमेमधून त्यांनी मोठे बंगले बांधले असून गावाकडे स्थावर संपत्ती विकत घेतली आहे.
‘उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटला गेला तसेच शिक्षक भरतीत घोटाळा, विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड हे सर्व माहिती अधिकर कायद्यामुळे उघड झाले.
घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत !
अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !
आर्थिक अपव्यवहार झाला असेल, तर संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्राशी निगडित विषयांत माननीय न्यायालयाने शंकराचार्य किंवा हिंदूंचे धर्मगुरु यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
केवळ विहित माहिती दिली नाही म्हणून प्रशासन भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कोरोना काळातील खरेदीविषयीची माहिती एक नगरसेवक किंवा विश्वस्त म्हणून अण्णा लेवे यांनी घेणे महत्त्वाचे होते.
कंत्राटदार हातचलाखी करत असल्याचे निनावी पत्र महापालिकेत आले आहे. ‘सॅप’ प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना साहाय्य केले जात असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
कोरोना आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली नगरपालिकेने मनाला वाटेल तसे साहित्य खरेदी केले आहे. ५०० मास्क खरेदीचे वाटप झालेच नाही. कोरोना प्रतिबंधक साहित्याच्या खरेदीच्या भ्रष्टाचारात प्रशासनाचे हात बरबटले आहेत.
अशा भ्रष्ट पोलिसांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? आता पोलीसदलातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी या क्षेत्रात ‘स्वच्छता अभियान’ राबवणे आवश्यक !