उल्हासनगर येथे घरफोडी करणार्‍या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !

ठाणे – उल्हासनगर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भायखळा येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून नूर नबीर गुलाब कादर शेख याला कह्यात घेतले. (लोकसंख्येत अल्प असलेल्या धर्मांधांचे गुन्हेगारीत अधिक प्रमाण ! – संपादक) साथीदाराकडून १० लाख ९० सहस्र २६१ रुपये किमतीचे ८६ ग्रॅम ३२० मिली सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.