
मुंबई – पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या ठाणे विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष दा.कृ. सोमण यांची संस्थेच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत नवीन कार्यकारिणीची निवडप्रक्रिया पार पडली.
मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या कार्यकारी मंडळात विश्वस्त म्हणून डॉ. अनिल काकोडकर, दा.कृ. सोमण असतील. उपाध्यक्षपदी साधना वझे, महेंद्र केळकर, श्रीरंग देशपांडे असतील. कार्यवाहपदी प्रा. ना.द. मांडगे असतील. सहकार्यवाह म्हणून हेमंत काणे, दिलीप गोखले, कुंदा कारभारी, पुरुषोत्तम पाचपांडे यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष मिलिंद नवरे असतील.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !