वाधवान बंधूंशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण

मुंबई – काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची अनुमाने ३५.४८ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.
ED attaches Rs35.48-cr immovable assets of Sushil Kumar Shinde’s daughter, son-in-law https://t.co/oBagHTSiqM
— Hindustan Times (@HindustanTimes) March 15, 2021
श्रॉफ यांची मालमत्ता ही अंधेरी येथील कालेडोनिया इमारतीतील आहे. ‘पी.एम्.एल्.ए.’ कायद्यानुसार जप्त केलेल्या मालमत्ता १० सहस्र ५५० चौरस फुटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !