मंगळुरू येथे लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण
देशविघातक लिखाण करणार्या प्रत्येकाला शोधून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !
देशविघातक लिखाण करणार्या प्रत्येकाला शोधून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय आहे !
राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राष्ट्रीय राजकीय पक्षाने याचे भान ठेवणे आवश्यक.
भारतातील प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचार सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !
लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.
भारताच्या सुरक्षेच्या मुळावर येणार्या कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे, हे चीनने नेहमीच लक्षात ठेवावे !
अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्यात येणार आहे.
पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे.
भारतीय सैनिकांना मरणोत्तर सन्मान नको, तर विजयी होऊन त्यांनी जिवंतपणी सन्मान स्वीकारावेत, असे त्यांच्या घरच्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वाटते. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवनवीन शस्त्रास्त्रसज्जतेची वृत्ते येतात, तेव्हा ‘शक्तीमान असूनही किती दिवस दुबळ्याप्रमाणे जीवन कंठत रहायचे ?’, असा प्रश्न राष्ट्राभिमान्यांना वारंवार पडतो.
चीनला जशास तसे उत्तर दिल्यावरच त्याच्या कुरापती थांबतील !