काँग्रेस नेते विरियातो, तुम्ही चुकीचेच बोलला !

विरियातो यांचे म्हणणे आणि मांडणी चुकली, यात शंकाच नाही. त्याविषयी त्यांनी स्वतःची भूमिका अधिक स्पष्ट करणे क्रमप्राप्त आहे.

पाकिस्तानची ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ (कच्छच्या वाळवंटातील युद्ध) मधून माघार !

‘पाकिस्तानने मुद्दाम कच्छमध्ये कुरापत काढून हे युद्ध भारतावर लादले’, असे म्हणतात; कारण त्यांना भारतीय नेत्यांची मानसिकता आणि सैन्याच्या सिद्धतेचा अंदाज घ्यावयाचा होता.

जिहाद्यांच्या हातात अर्थसत्ता जाण्याचा धोका !

जिहाद्यांच्या हातात जर अर्थसत्ता गेली तर ? मग आपण कल्पनाच करू शकत नाही, अशी परिस्थिती जगावर ओढवू शकते. हीच भीती आज जगापुढे उभी आहे.

‘महाराष्ट्रदिन’ साजरा का केला जातो ?

१ मे १९६० या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

पाकिस्तानचे ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ (कच्छच्या वाळवंटातील युद्ध)

विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त) यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर आधारित ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ याविषयीचे सदर येथे देत आहे.

मणीपूरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाले ! – अमेरिकेचा भारतद्वेषी अहवाल

भारताच्या आंतरिक सूत्रांमध्ये नाक खुपसणार्‍या अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारताने सातत्याने मानवाधिकारांचे हनन करणार्‍या अमेरिकेचा खरा चहरा उघड करणारे अहवाल नित्य प्रसारित केले पाहिजेत !

Maldives President China Agenda : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आता राज्यघटनाच पालटणार !

३० नवीन बेटांवरील बांधकांमांचे कंत्राट चिनी आस्थापनांना मिळणार !

Indian Spices Banned : सिंगापूर आणि हाँगकाँग येथे भारतीय आस्थापनांच्या ४ मसाल्यांवर बंदी

‘एम्.डी.एच्.’ आणि ‘एव्हरेस्ट’ या नामांकित आस्थापनांच्या मसाल्यांचा समावेश

भारत पाक आणि चीन सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करणार !

भारताने चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे खांद्यावरून मारा करणार्‍या क्षेपणास्त्र लाँचरमधून डागता येणार आहे.

UK Indian Income Tax : ब्रिटनने अनिवासी भारतियांच्या मुदत ठेवी आणि शेअर बाजार यांवरील कर सवलतीचे वर्ष घटवले !

५० सहस्र अनिवासी भारतीय दुबईमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता