अयोध्या येथे श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील रजनी नगरकर यांना जाणवलेली सूत्रे
मी श्री रामललाला माझ्या हृदयात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी माझ्या मनाला ‘ते राममंदिर अयोध्येतच नाही, तर ते माझ्या हृदयातही आहे’, अशी जाणीव करून देत होते.