एकीचे शिवधनुष्य !
भारतीय संस्कृती, परंपरा, मंदिरे यांचे रक्षण करणे, हे शासनासमवेतच भारतीय जनतेचेही दायित्व आहे. एका हिंदूला किंवा एका संघटनेला ते शक्य नाही; परंतु हिंदू एकत्र झाले, तरच ते निश्चित शक्य होईल. यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची व्यापकता दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे !