(म्हणे) ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या चर्चच्या भूमीत झालेल्या धार्मिक विधीचा निषेध ! – एलिना साल्ढाणा, भाजपच्या स्थानिक आमदार
ती भूमी कोणाचीही वैयक्तिक नाही, तर सरकारची आहे ! असे असतांना हिंदूंना तेथे जाण्यापासून कोणत्या आधारावर रोखले जात आहे ?
ती भूमी कोणाचीही वैयक्तिक नाही, तर सरकारची आहे ! असे असतांना हिंदूंना तेथे जाण्यापासून कोणत्या आधारावर रोखले जात आहे ?
आता जलद गतीने खटला चालवून अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ते कृती करत असतील, तर प्रसारमाध्यमांना पोटशूळ का उठतो ?
एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर ती फोडली पाहिजेत, असे सांगत आतंकवाद्यांचा आदर्श डॉ. झाकीर नाईक याने पाकमध्ये हिंदूंचे मंदिर पाडल्याच्या घटनेचे समर्थन केले.
‘अॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे १०० कोटी हिंदूंनी विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या की ते आपोआप वठणीवर येतील. त्यांना हीच भाषा समजते !
दुसर्या भूमीच्या सर्व्हे क्रमांकावर अनुमती घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे फेस्ताचे आयोजन करणार्या ख्रिस्त्यांना पोलिसांनी समज का दिली नाही ?
हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कृतीशील होणार्या अधिवक्त्या सौ. मीरा राघवेंद्र यांच्याकडून सर्वत्रच्या अधिवक्त्यांनी आदर्श घ्यावा !
अॅमेझॉनने विविध प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. हिंदूंनी विरोध केल्यावर अॅमेझॉनकडून क्षमा मागितली जाते आणि वस्तू मागे घेतल्या जातात; मात्र अॅमेझॉनची मूळ हिंदुद्वेषी वृत्ती पालटलेली नाही.
‘अॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या आस्थापनाच्या ‘किंडल’ या ‘ऑनलाईन’ पुस्तक विक्री केंद्रावर मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांच्या संबंधांवर अश्लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
हे घर बांधेपर्यंत पोलीस आणि नगरपालिका यांचे अधिकारी झोपले होते का ? जर या घरावरून दगडफेक झाली नसती, तर पोलीस आणि नगरपालिका यांनी अशी कारवाई केली नसती ! अवैध घरांकडे दुर्लक्ष करणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे !