अल्पवयीन मुलीला हिंदु असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकरण

बिजनौर (उत्तरप्रदेश) – राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा झाल्यानंतर येथे या प्रकरणात दुसरा गुन्हा समोर आला आहे. येथे साकिब नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतःचे नाव सोनू असे हिंदु असल्याचे सांगत एका अल्पवयीन हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला पळवून नेले. त्यानंतर तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी त्याला अटक केली.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री