
जोधपूर (राजस्थान) – ‘आश्रम’ या वेब सिरीजमधून संतांचा आणि हिंदु धर्माचा अवमान केल्याच्या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेवरून जोधपूर सत्र न्यायालयाने अभिनेते बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर येत्या ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
Rajasthan: Notice issued to actor Bobby Deol & Producer Prakash Jha by a Jodhpur court in a case filed against Ashram web series.
Next hearing of the case on January 11.
— ANI (@ANI) December 14, 2020
जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी या वेब सिरीजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. ‘या सिरीजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असा आरोप त्यांनी करत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी या याचिकेत केली आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !