Lalu Yadav Calls Kumbh Useless : (म्हणे) ‘कुंभाला काही अर्थ नाही, ती फालतू गोष्ट !’

भाजप सत्तेत असल्याने लालू प्रसाद यादव अशा प्रकारे राजकारण करत आहेत. माजी रेल्वेमंत्री असल्याने या घटनेवरून आता खरेतर त्यांना त्यांचा हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याची संधी मिळाली आहे, एवढेच !

Ulhasnagar New Born Baby Sold : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून जन्मलेल्या बाळाची १० सहस्र रुपयांत विक्री !

हे आहेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम ! पाश्चात्त्य विकृतीच्या आधीन जाऊन ‘लिव्ह इन’चा अवलंब करणे म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करून घेणेच होय !

धर्मशास्त्रात लुडबूड नको !

पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांनी धैर्य असेल, तर बुरखाच्या ‘ड्रेसकोड’विरोधात बोलावे ! ‘अभ्यासहीन धर्माचरणशून्य हिंदु धर्मियांना धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही’, हे हिंदूंनी आता त्यांना निक्षून सांगितले पाहिजे.

हिंदु संस्कृती जोपासणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने करवा चौथच्या संदर्भातील याचिका असंमत करून याचिकाकर्त्याना दंडही ठोठावला. त्यामुळे एक चांगला पायंडा पाडल्याविषयी उच्च न्यायालयाचे अभिनंदन केले पाहिजे !’

NCP (Sharad Pawar) Hinduphobia Exposed ! : (म्हणे) ‘श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी म्हणजे ‘हिंदु आतंकवादी’ ! – शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे

हिंदूंना हिणवणार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हिंदूंनी घरी बसवले. तरीही या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ताळ्यावर येत नसतील, तर हिंदूंनी या पक्षाचे राजकीय अस्तित्वच संपवणे आवश्यक !

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभाची अपर्कीती करणार्‍या ५४ सामाजिक माध्यमांच्या विरोधात गुन्हे नोंद !

एकीकडे ‘महाकुंभ २०२५’चे जगभर कौतुक होत असतांना दुसरीकडे सामाजिक माध्यमांतून चुकीची माहिती देणारे व्हिडिओ आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित करून सनातन धर्माच्या सर्वांत मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अशा महाकुंभ मेळाव्याची अपर्कीती करण्यात येत आहे.

Meat Found at Hanuman Temple : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मंदिरात आढळले मांस !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या अशा घटना देशात सातत्याने घडत असतात; मात्र या प्रकरणी कुणाला शिक्षा झाल्याचे दिसून येत नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पदच होय !

संपादकीय : अश्लीलविरांवर पायबंद हवाच !

यू ट्यूब वाहिनी चालवून कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा रणवीर अलाहाबादिया याने एका कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली अतिशय खालच्या थराला जाऊन वक्तव्ये केली.

हिंदूंना त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्था यांवर कारवाई करा !

‘सी.जे.पी.’ संस्थेच्या कारवायांमागे हिंदुविरोधी कटाचा संशय हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु नेते यांविरुद्ध खोट्या तक्रारींची मालिका उभी करून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे.

मलंगगडावर जाणार्‍या हिंदूंना पोलिसांच्या नोटिसा

हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना असे होणे अपेक्षित नाही !