श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !
हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !
हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !
हौदांत मूर्तीविसर्जन करणे, हे तर अशास्त्रीय आहेच, त्याहीपुढेही हे पापच आहे. याचे पातक केवळ मूर्तीदान करवून घेणार्यांनाच नव्हे, तर मूर्तीदान देणार्यांनाही लागेल !
काँग्रेसमधील तत्कालीन नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाची पुण्याई काँग्रेसच्या पुढील नेतृत्वाला टिकवून ठेवता आली नाही. त्यामुळे ‘भाजप काँग्रेसला संपवेल’, असे म्हणण्यापेक्षा ‘काँग्रेसला संपवण्यासाठी राहुल गांधी हेच पुरेसे आहेत’, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल !
अन्य धर्मियांविषयी अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले असते का ?
गणेशोत्सवाच्या औचित्यावर ‘रिलायन्स मार्ट’च्या वतीने करण्यात आलेल्या एका विज्ञापनाला विरोध होत आहे. ‘रिलायन्स मार्ट’च्या विज्ञापनात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत केल्याचे दाखवण्यात आले आहे.
संतप्त ग्रामस्थांनी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या सहिष्णु वृत्तीचा अपलाभ घेण्याचा पुरातत्व विभागाने प्रयत्न करू नये. याउलट सर्वांना समान नियम लावून त्यानुसार कार्यवाही करण्याची तत्परता दाखवावी, हीच अपेक्षा !
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची एकही संधी न सोडणारे धर्मांध ! याविषयी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते म्हणून आग्रही भूमिका घेणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी गप्प का रहाते ?
‘हिंदु’ आणि ‘हिंदुत्व’ अशी स्वतंत्र अन् अस्तित्वात नसलेली संज्ञा जाहीरपणे मांडून काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी समस्त धर्मअभ्यासकांना धक्का(?)च दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदुप्रेमींची मने दुखावलीच, तसेच हिंदु धर्मावर आघात करण्यात समाधान मानणारे काँग्रेस नेते आणि तिचे नेतृत्व अजूनही खरे हिंदुत्व जाणून घ्यायला सिद्ध नाहीत, ही लोकांची भावना पुन्हा दृढ झाली.
द्रमुक सत्तेत आल्यापासून तमिळनाडूतील फुटीरतावादी आणि हिंदुद्वेषी चळवळींना वेग आला आहे आणि त्याला सरकारकडून समर्थन मिळत आहे, हेही तितकेच खरे !