अंधश्रद्धा संबोधून आमच्या श्रद्धांना हात घालू नये ! – भाजपचे नेते सुजित झावरे
‘येशूला शरण गेल्यास कोरोना बरा होतो’, असे सांगत हिंदूंचे धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांच्या विरोधात अंनिसने तक्रार केल्याचे कधी ऐकले आहे का ?
‘येशूला शरण गेल्यास कोरोना बरा होतो’, असे सांगत हिंदूंचे धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांच्या विरोधात अंनिसने तक्रार केल्याचे कधी ऐकले आहे का ?
‘केंद्रात काँग्रेसचे सरकार नसतांनाही अशा प्रकारचा हिंदुद्वेष अद्याप चालू कसा ?’ असा प्रश्न हिंदूंच्या मनात आल्याच आश्चर्य वाटू नये !
‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात ‘आओ इस्रायलका साथ दे, कलकी लढाई का साथी है इस्रायल’, या विषयावर चर्चेचा कार्यक्रम होता.
‘‘कागदोपत्री आंध्रप्रदेशात केवळ २ टक्के ख्रिस्ती आहेत; परंतु आज येथील २५ टक्के म्हणजे दीड कोटी लोकसंख्या ख्रिस्ती आहे.’’ – खासदार रघुराम कृष्णम् राजू
दंतेवाडा (छत्तीसगड) येथे काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या आणि न्यायपालिका यांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जहांगिर काश्मीरचा रहाणारा असून त्याने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेकडून यती नरसिंहानंद सरस्वती यांना ठार मारण्याची सुपारी घेतली होती.
आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू हे राज्यातील ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून अंनिसचा दांभिकपणा उघड करायला हवा !
आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?
भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.