हिंदुत्व तोडो यात्रा… !

हिंदुत्व तोडो यात्रा… !

सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्‍या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

नूपुर शर्मा यांच्यासंदर्भात चर्चा करणार्‍या भाजयुमोच्या नेत्यावर नोएडा येथे धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

नूपुर शर्मा यांच्यासंदर्भात चर्चा करणार्‍या भाजयुमोच्या नेत्यावर नोएडा येथे धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारी धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी टोळी आता भाजयुमोच्या नेत्याचे समर्थन का करत नाही ?

बांगलादेशात कालीमंदिरात देवीच्या मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड !

बांगलादेशात कालीमंदिरात देवीच्या मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड !

इस्लामी देशांत हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवर मुसलमानांकडून होणार्‍या आक्रमणांविषयी असदुद्दीन ओवैसी आणि अन्य मुसलमान नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

आज ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी दादर, मुंबई येथे ‘हलाल सक्तीविरोधी परिषद’ आहे. त्या निमित्ताने…

आज ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी दादर, मुंबई येथे ‘हलाल सक्तीविरोधी परिषद’ आहे. त्या निमित्ताने…

हलालच्या व्यवसायाची तीव्रता एवढी वाढलेली आहे की, आता मुसलमान संस्था हलालची केवळ सक्तीच करत नाहीत, तर त्यासाठी आक्रमण करण्यापर्यंत त्यांची मजल पोचली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटातील काल्पनिकता आक्षेपार्ह ! – हिंदु जनजागृती समिती

‘आदिपुरुष’ चित्रपटातील काल्पनिकता आक्षेपार्ह ! – हिंदु जनजागृती समिती

‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या टीझरमधून नेमके हेच लक्षात येत आहे. या चित्रपटात पौराणिक संदर्भ सोडून जी काल्पनिक दृश्ये दाखवली आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. याचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते.

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.

‘आप’चा हिंदुद्वेष जाणा !

‘आप’चा हिंदुद्वेष जाणा !

देहलीच्या ‘आप’ सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली. या वेळी ‘हिंदु देवतांची पूजा करणार नाही आणि त्यांना देव मानणार नाही’, अशी शपथ देण्यात आली.

श्री दुर्गादेवीच्या पूजेला जाणार्‍या हिंदु तरुणीवर मुसलमान तरुणांनी आम्ल फेकले !

श्री दुर्गादेवीच्या पूजेला जाणार्‍या हिंदु तरुणीवर मुसलमान तरुणांनी आम्ल फेकले !

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, अशी पत निर्माण केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

विदिशा (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत मजार उभारल्यावरून मुसलमान मुख्याध्यापिका निलंबित !

विदिशा (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत मजार उभारल्यावरून मुसलमान मुख्याध्यापिका निलंबित !

हिंदूंच्या देशात सरकारी शाळेत सरस्वतीदेवीची पूजा नव्हे, तर नमाजपठण केले जाते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक !