रामनाथी, गोवा येथील आश्रमातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत येणारा विशिष्ट प्रकारचा सुगंध आणि काळानुसार या सुगंधात झालेले पालट !
‘वर्ष २००५ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले. साधारणतः वर्ष २००६ मध्ये आम्ही रामनाथी आश्रमात कायमचे रहाण्यासाठी आलो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ज्या खोलीत रहायचे, तेथे एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येत असे.