Houston Protest : ह्युस्टन (अमेरिका) येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात निदर्शने
बांगलादेशात हिंदूंवर होणार्या हिंसाचाराच्या विरोधात येथील ‘शुगर लँड सिटी हॉल’मध्ये ११ ऑगस्टला सकाळी ३०० हून अधिक अमेरिकी, भारतीय आणि बांगलादेशी वंशाच्या हिंदूंनी निदर्शने केली.